''डायरीवरची अंजलीची बोटं थरथरली, पापण्या हलल्या आणि तिनं माझ्या गळ्यात पडून हंबरडा फोडला - 'कर्णाच्या नशिबी कुमारीमातेच्याच पोटी जन्म घेणं लिहिलं आहे का गं?''
वसुधा माजगावकर यांची 'अंजलीसुत कर्ण' ही कथा सकाळच्या 'शब्ददीप' या दिवाळी अंकात प्रसिद्ध झाली आहे. ही कथा व्हिडिओ माध्यमातून रसिकांसाठी आम्ही सादर करत आहोत. (कथा वाचनः सुहास कद्रे)